PhonePe नंबर: +91-9130600012
Google Pay नंबर: +91-9130600012
खाते तपशील:
बँकेचे नाव: बँक ऑफ इंडिया
IFSC कोड: BKID0001467
खात्याचे नाव: सुयोग्य वि. भिडे
खाते क्रमांक: 146710110000052
खाते प्रकार: बचत
आमच्याबद्दल
व्यवसायाचे नाव: यशवंत निवास होम स्टे
व्यवसायाची सुरुवात : 2003
व्यवसायाचे स्वरूप: हॉटेल, होमस्टे, पर्यटन
आमची खासियत
ग्राहकांचे पूर्ण समाधान
नैतिक व्यवसाय धोरणे
आमच्या ग्राहकांच्या नेहमी संपर्कात
पारदर्शक व्यवहार
विस्तृत संपर्क
आनंदी ग्राहकांसह एक उत्तम अनुभव
हॉटेलमध्ये चेक इन करणाऱ्या ग्राहकांची फोटो ओळख देणे अनिवार्य आहे पर्याय आहे -
गणपतीपुळे मंदिर आणि बीच पासून फक्त 2 मिनिट चालत अंतर
चेक इन वेळ – सकाळी 10 वाजता
चेक आउट वेळ – सकाळी 9
घरगुती वातावरणासाठी यावे अशी घरगुती निवासाची उत्तम सोय.
आमचे कोकण सुंदर कोकण प्रेक्षणीय स्थळ
पहिला दिवस (जयगड दर्शन)
गणपतीपुळे गणपती मंदिर आणि समुद्रकिनारा, प्राचीन कोकण संग्रहालय, जादूची बाग, कविकेशवसुत स्मारक, कर्हाटेश्वर मंदिर, जयगड किल्ला, जयविनायक मंदिर जयगड, कोळीसरे लक्ष्मी केशव मंदिर
दुसरा दिवस (गुहागर दर्शन)
हेदवी गणेश मंदिर आणि बीच, वेळणेश्वर शंकर मंदिर, श्री व्याडेश्वर मंदिर, श्री दुर्गादेवी मंदिर, गुहागर समुद्रकिनारा
तिसरा दिवस (रत्नागिरी दर्शन)
आरेवारे समुद्रकिनारा, पतित पावन मंदिर,लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान, भगवती किल्ला, मत्स्यालय, थिबा राजवाडा, थिबा पॉइंट, स्वामी स्वरूपानंद मठ (पावस)
याशिवाय
नाणीज (श्री नरेंद्र महाराज मठ), गणेशगुळे, आडिवरे (श्री महाकाली मंदिर), कनकादित्य सूर्य मंदिर आणि समुद्रकिनारा, डेरवण (शिवसृष्टी), मार्लेश्वर (शिव मंदिर), श्री परशुराम मंदिर ही काही सुंदर प्रेक्षणीय स्थळे आहेत.
सौजन्य : श्री. सुयोग विनायक भिडे (मोबा. : 9860757330 / 9130600012) श्री क्षेत्र गणपतीपुळे